Crime news Archives - Page 26 of 28 - Saptahik Sandesh

Crime news

रस्त्यावर वाहन लावण्याच्या कारणावरून चौघांकडून एकास कोयत्याने मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : रस्त्यावर वाहन लावण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चौघाकडून एकास कोयत्याने व काठीने मारहाण करून...

मोटारसायकलला मालट्रकची धडक – सौरभ शहाणे जखमी

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मोटासायकलला पाठीमागून मालट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात सौरभ शहाणे हे जखमी झाले आहेत....

जेऊर येथील १६ वर्षांची तरुणी बेपत्ता – पळवून नेल्याची तक्रार दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील हायस्कूलमध्ये इयत्ता १० वीत शिकणारी १६ वर्षांची तरुणी बेपत्ता असून...

दिग्विजय बागल मारहाण प्रकरणात जगताप गटाला दिलासा – माजी आमदार जयवंतराव जगताप यांचेसह सहा जणांची निर्दोष मुक्तता

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा, (ता.२) : मकाईचे अध्यक्ष दिग्विजय बागल व सध्याचे बाजार समिती सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांना...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकणातील दोघांची निर्दोष मुक्तता

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकणातील दोघांची बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश...

२० हजार घेतल्याच्या करणावरुन तरुणाला पळवून नेले – एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.२४) : २० हजार रुपये घेतल्याच्या करणावरुन एका जणाने तरुणाला पळवून नेवून गेस्ट हाऊसवर...

पोलिसांना फोनद्वारे खुन झाल्याचे कळवली खोटी माहिती – एकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : धायखिंडी (ता.करमाळा) येथे खून झाला आहे, अशी खोटी माहिती देवून पोलिसांना फोनद्वारे कळवली...

पैसे का देत नाही म्हणून चौघांकडून दगड-गजाने तिघांना बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा (ता.14) : आत्महत्या केलेल्या मुलीचे दीड लाख रूपये का देत नाही, म्हणून चौघाकडून तिघांना...

टिपरच्या 18 हजारांच्या दोन बॅटऱ्यांची चोरी – चोरणाऱ्या तिघांपैकी एकास पोलिसांनी पकडले

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.8: टिपरच्या 18000 रूपयाचा दोन बॅटर्याची चोरी जेऊर (ता.करमाळा) येथे घडली आहे. ही घटना आज (ता.8) पहाटे...

शेतातील पंपाच्या केबलची चोरी – पोलीसात गुन्हा दाखल

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा,ता.8: शेतातील पंपाच्या केबलची चोरी झाली असून या प्रकरणी करमाळा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार...

error: Content is protected !!