Crime news Archives - Page 4 of 28 - Saptahik Sandesh

Crime news

टाकळी येथे घरफोडीची घटना – सुमारे अडीच लाखांचा ऐवज चोरीला

करमाळा (दि. १): तालुक्यातील टाकळी येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ₹2,53,000/- किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची...

वरकुटे येथे जमीनबांधाच्या  वादातून तिघांकडून  एकास बेदम मारहाण

करमाळा(दि.२२जुलै) : वरकुटे शिवारात जमिनीच्या बांधावरून झालेल्या वादातून चुलत भावाने कुटुंबीयांसह मिळून एकास मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध...

कोर्टी येथे किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा दुर्दैवी मृत्यू

करमाळा (दि. २१ जुलै) : कोर्टी येथील खंडोबा झोपडपट्टीत नळाच्या पाण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून गंभीर मारहाण होऊन एका मजुराचा मृत्यू...

खून प्रकरणी शिक्षकाची निर्दोष मुक्तता

करमाळा(दि.२७):  देवळाली (ता. करमाळा) येथील जंगलात सापडलेल्या अनोळखी मृतदेहाच्या प्रकरणात शिक्षक विश्वनाथ निवृत्ती मोगल यांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे....

जेऊर येथून मोटारसायकलची चोरी

करमाळा/संदेश प्रतिनिधी : करमाळा : जेऊर येथून घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने चोरून नेली आहे. हा प्रकार ९ मे च्या मध्यरात्री...

मोटारसायकलला धडक देऊन जातीवाचक शिवीगाळ – सावडी येथील घटना..

करमाळा संदेश प्रतिनिधी : मोटारसायकलला ट्रॅक्टर चालकाने धडक देऊन अपघात केला शिवाय जखमींना जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे....

घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत केली लंपास

करमाळा (दि.३०) - घरासमोर लावलेली मोटारसायकल चोरट्याने रात्रीत लंपास केली असल्याची घटना जेऊर येथे घडली आहे. या संदर्भात राहुल श्रीरामे...

सांभाळण्यासाठी दिलेले दागिने चोरट्यांनी केले लंपास

केम (संजय जाधव) - गावाला जाताना जाऊ यांनी सांभाळण्यासाठी दिलेले दागिने व स्वतः चे काही दागिने असे मिळून १ लाख...

प्रेमसंबंधावरून ब्लॅकमेलींग करून मुलास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दांपत्याविरोधात गुन्हा दाखल

करमाळा (दि.१०) - प्रेमसंबंधावरून ब्लॅकमेलींग करून मुलाला शारीरीक व मानसिक त्रास देवुन त्यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका दांपत्या विरोधात आत्महत्या...

‘तारखेस हजर का राहिला’ या असे म्हणत तिघांकडून एकास मारहाण

करमाळा (दि.२७)  -  जमीन वाटपा संदर्भात सुरू असलेल्या प्रकरणाच्या तारखेसाठी करमाळा तहसील कार्यालया का आलास या कारणावरून तिघांनी एकाला लाकडी...

error: Content is protected !!