Karmala Archives - Page 50 of 109 - Saptahik Sandesh

Karmala

करमाळा पोलीस प्रशासना विरोधात शिवसेना ठाकरे गटाने केले आंदोलन

केम (संजय जाधव) - करमाळा पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य जनतेची अडवणूक होत असल्या बाबत शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या...

सीना-कोळगाव धरण भरले १०० टक्के – शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

करमाळा (दि.२८)  -  करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील गावांसाठी महत्त्वाचे असलेले सीना-कोळगाव धरण गुरुवारी (दि.२६) दुपारी ३ च्या सुमारास शंभर टक्के...

गणेशोत्सवादरम्यान स्वराज्य ग्रुपने राबविले विविध सामाजिक उपक्रम

करमाळा (दि.२५) -  करमाळा शहरातील वेताळ पेठ मधील स्वराज्य ग्रुप प्रतिष्ठानच्यावतीने गणेशोत्सवानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर...

दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा – गणेश चिवटे

करमाळा (दि.२५) -  राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा...

व्यावसायिक खलील मुलाणी यांचे निधन

करमाळा (दि.२५) - करमाळा शहरातील चिकन व्यावसायिक खलील गुलाम मुलाणी यांचे सोमवारी (दिनांक २३ सप्टेंबर रोजी) हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने...

डॉल्बीच्या दणदणाटामुळे करमाळ्यात एकाचा बळी !

संग्रहित छायाचित्र करमाळा (दि.२५) - डॉल्बीच्या आवाजाने हृदयाचे ठोके वाढल्यामुळे करमाळा शहरातील चिकन व्यावसायिक खलील मुलाणी  (वय ४५) यांचे निधन...

पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल तळेकर यांचे निधन, मूळगावी केम येथे करण्यात आले अंत्यसंस्कार

पोलीस कर्मचाऱ्यांनी हवेत बंदुकीचे पाच राऊंड झाडून सलामी दिली केम (संजय जाधव) - मूळचे केम येथील असलेले व पालघर पोलीस...

‘सत्यशोधक समाज’ – वारसा विचारांचा

२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. जमीनदार , शेटजी व पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय...

आरक्षणासाठी धनगर समाजाच्यावतीने करमाळ्यात झाले ‘रास्ता रोको आंदोलन’

करमाळा (दि.२३) - राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमाती (S.T.) मधून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी  पंढरपूर व लातूर येथे...

आ.रोहित पवार व मा. आ. नारायण पाटील यांचा कार्यकर्ता स्नेह मेळावा पुण्यात संपन्न

करमाळा (दि.२३) नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हडपसर, कोंढवा परिसरात वास्तव्यास असलेल्या कर्जत, जामखेड आणि करमाळा भागातील नागरिकांचा काल (दि.२२) कोंढवा (पुणे)...

error: Content is protected !!