Karmala Archives - Page 55 of 100 -

Karmala

तरुणाच्या अवयवदानामुळे आठ जणांना जीवदान

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - ब्रेन डेड झालेल्या ३२ वर्षीय तरुणाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांनी त्याचे अवयवदान केले. यामुळे आठ ते दहा जणांना...

केमच्या मयुरीने १२ वी सीईटी परीक्षेत मिळविले ९९.९३% गुण

केम (संजय जाधव) - करमाळा तालुक्यातील केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयाची माजी विद्यार्थिनी कु. मयुरी वसंत तळेकर हिने बारावी सीईटी...

‘2024’ मध्ये जनतेने संधी द्यावी – एकदाही मुख्य कॅनॉल रिकामा दिसणार नाही – माजी आमदार नारायण पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या मुख्य कॅनॉल मध्ये वर्षभर पाणी राहिल, सन २०२४ मध्ये जनतेने संधी...

करमाळा शहरात हरवलेली कागदपत्रांची पिशवी सापडल्यास परत करण्याचे आवाहन

केम (संजय जाधव) - करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे राहणारे चंद्रकांत काळे यांची करमाळा शहरात महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी हरविलेली आहे. या...

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना मिळणार शिष्यवृत्ती
– प्रा. रामदास झोळ

केम (संजय जाधव) - अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे ओबीसी,विमुक्त जाती,भटक्या जमाती यांना शासनाकडून शिष्यवृत्ती मिळणार असल्याची माहिती दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष...

स्कुल चले हम! वडगाव मध्ये शाळेने काढली विद्यार्थ्यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -  करमाळा तालुक्यातील उत्तर वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात...

प्रदीर्घ सेवेनंतर करमाळा एसटी आगारातील विविध पदावर काम करणारे ४ कर्मचारी सेवानिवृत्त

करमाळा (संदेश प्रतिनिधी) -  करमाळा एसटी आगारामध्ये विविध पदावर कार्यरत असणारे चार कर्मचारी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर १५ जून रोजी सेवानिवृत्त...

संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील व अल्याड – पल्याड हे दोन चित्रपट करमाळा येथील सिनेमा गृहात आजपासून होणार प्रदर्शित

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा येथील छोटू महाराज या सिनेमागृहात आज शुक्रवार दिनांक 14 जून रोजी संघर्ष योद्धा मनोज जरांगे...

केम महसूल मंडळमध्ये पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात यावे – नागरिकांची मागणी

संग्रहित छायाचित्र केम (संजय जाधव) - केम महसूल मंडळात पूर्वी पर्जन्य मापक यंत्र बसविले होते. त्यामुळे पावसाची नोंद वेळच्या वेळी...

१००% अनुदानित शाळा बंद होतेय??

आता उद्याच्या 15 जून पासून एक अनुदानित हायस्कूल बंद होत आहे… करमाळा तालुक्यात वरकुटे नावाचे एक गाव आहे. त्या गावांमध्ये...

error: Content is protected !!