Karmala Archives - Page 55 of 109 - Saptahik Sandesh

Karmala

डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा आणावी – क्षितिज ग्रुपच्या वतीने निवेदन

करमाळा (दि.५) - 'डॉल्बीच्या आवाजाचा दणदणाट' ही एक ज्वलंत समस्या असून ठराविक मर्यादेच्या पुढे आवाज केल्यास त्यावर प्रतिबंधात्मक उपाय केले...

तालुक्यातून अनिल यादव व सुवर्णा जाधव यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

करमाळा (दि.५) - शिक्षक दिनानिमित्त प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर या विभागामार्फत आज दि. 5 सप्टेंबरला जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक...

गोविंदपर्व व प्रा.झोळ यांचा काहीही संबंध नाही – लालासाहेब जगताप

करमाळा (दि.५) - 'गोविंदपर्व' गुळ कारखाना राजुरी, येथील शेतकरी थकीत ऊस बिलाचा व प्रा. रामदास झोळसर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध...

उमरड -विहाळ रस्त्यावरील ओढ्या वर पूल बांधावा

केम (संजय जाधव) -  उमरड ते विहाळ रस्त्यावरती उमरड हद्दीमध्ये ओढ्यावरती तत्काळ पूल बांधावा  या मागणीचे निवेदन बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष...

चिखला-पाण्यातुन वाट काढत चिमुकल्यांची शाळा चालू

मुलांना पाण्यातून शाळेत घेऊन जाताना पालक उमरड ते विहाळ या रस्त्याची फार मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावर उमरड ग्रामपंचायत हद्दीत...

गजानन सोशल अँड स्पोर्टस क्लब गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी निवडी संपन्न

करमाळा (दि.२) -गजानन सोशल अँड स्पोर्ट क्लबचे गणेशोत्सव मीटिंग नुकतीच पार पडली. सदर मीटिंगमध्ये अध्यक्षपदी मेजर अमोल कांबळे यांची सर्वांमध्ये...

करमाळ्यात स्वतंत्र बांधकाम कार्यालय सुरू होणार – चिवटे यांच्या प्रयत्नांना यश

करमाळा (दि.१) - करमाळा तालुक्यातील बांधकाम कामगार व संघटित कामगारांना शासकीय योजनांचे अर्ज देणे व त्याचा लाभ घेणे यासाठी सोलापूरला...

शासनाच्या जनहिताच्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा – आमदार शिंदे

करमाळा (दि.१) -  शासनाच्या लोककल्याणकारी योजना गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे नेहमीच महत्त्वाचे असते. या पार्श्वभूमीवर इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत...

स्व.ॲड. घाडगे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त करमाळ्यात आरोग्य शिबिर संपन्न

करमाळा (दि.१) - करमाळा तालुक्यातील ज्येष्ठविधीज्ञ व करमाळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष स्व.ॲड. नानासाहेब घाडगे यांच्या चौथ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त इतर अनावश्यक...

करमाळा विधानसभेवर भगवा फडकणारच – महेश चिवटे

केम (संजय जाधव) - तालुक्यातील स्वार्थी व लबाड पुढाऱ्यांनी ठेकेदार व आपली बगलबच्चे मोठे करण्याचे राजकारण करून सर्वसामान्यांची घोर फसवणूक...

error: Content is protected !!