Karmala Archives - Page 60 of 106 -

Karmala

निंभोरे येथे माझी लाडकी बहीण योजनेचा लोकार्पण सोहळा व कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - आज (दि.२ जुलै) करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लोकार्पण सोहळा...

मांजरगाव येथे स्मृतीवृक्षाचे रोपण करून केला सावडण्याचा विधी

चंद्रभागा देवराव मोरे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन करमाळा (संदेश प्रतिनिधी) - मांजरगाव ता.करमाळा येथील प्रगतशील बागायतदार सुंदरदास देवराव...

हिसरे येथील गरजू विद्यार्थ्यांना जगदीशब्द फाउंडेशन च्या वतीने मदत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - कोरोना काळात आई- वडिलांचे छत्र हरपलेले किंवा एकल पालक राहिलेले अनाथ, गरीब, गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून...

शासकीय कामांसदर्भात अडचणी आल्यास संपर्क साधण्याचे आमदार शिंदे यांचे आवाहन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील नागरिकांना राज्य शासनाच्या कुठल्याही स्थानिक कार्यालयांमध्ये त्यांच्या रीतसर कामांमध्ये अडचणी येत असतील, विलंब तसेच...

तांबोळी चॅरिटेबल ट्रस्टकडून विहाळच्या दफनभूमीस दहा हजार रुपयांचा निधी

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा तालुक्यातील विहाळ येथील नियोजित मुस्लिम कब्रस्तानाच्या बांधकामाकरिता करमाळा येथील सामाजिक संस्था हाजी हाशमुद्दीन चॅरिटेबल ट्रस्टच्या...

शिक्षक दत्तात्रय मस्तूद यांचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - करमाळा येथील रहिवासी व शिक्षक दत्तात्रय दशरथ मस्तूद (वय ५५) यांचे अल्पशा आजाराने आज (दि.२७) करमाळा...

वडगाव(उ) येथील निशा वाडेकर हिचे सीईटी परीक्षेत सुयश

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - उत्तर वडगाव येथील ग्रामीण भागातील विद्यार्थीनी निशा शरद वाडेकर हिने बारावी सायन्स मध्ये 81.17 गुण मिळविले...

डेमोक्रॅटिक किंग

आधुनिक महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उद्धारासाठी कोणतीही अपेक्षा न ठेवता तडजोड न करता आयुष्याच्या अखेरपर्यंत झटणारे थोर...

अशा विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई करावी!

आज सकाळी फिरायला गेलो होतो, तेव्हा करमाळा शहराकडे परत येताना एक व्यक्ती नंबर नसलेल्या मोटार सायकलवरती फार मोठ्या प्रमाणात खुर्च्या...

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी शिक्षण प्रभावी माध्यम असून गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक...

error: Content is protected !!