साखर कारखान्यांनी थकीत हफ्ते लवकरात लवकर न दिल्यास जनशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल – अतुल खुपसे-पाटील
करमाळा (संदेश प्रतिनिधी) : कारखान्यांनी ऊस बिलाचे हफ्ते थकविल्याने करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांची मोठी आर्थिक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. ...