Karmala Archives - Page 9 of 103 -

Karmala

कार्तिक उत्सव यात्रा: कमलाभवानी देवीची विविध वाहनांवरून निघणार मिरवणूक – कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचेही आयोजन

करमाळा (दि.२९) - करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी देवीची कार्तिक उत्सव यात्रा कार्यक्रम ५ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर च्या दरम्यान होणार...

पोथरे येथे दिवाळी पाडव्यानिमित्त ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन

करमाळा(दि.१९):पोथरे येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ‘स्वरदिप दिवाळी पहाट’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भावगीत, भक्तिगीत आणि...

करमाळा फार्मर्स क्लब तर्फे मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचा गौरवपूर्ण सन्मान

करमाळा : शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मायक्रोसन बायोप्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या प्रतिष्ठित कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक (MD) हरेकृष्ण पोथिना यांना...

करमाळा पोलिसांकडून चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत, आरोपी गजाआड

करमाळा : करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाने केम येथील मोटारसायकल चोरी प्रकरण उघडकीस आणत ३० हजार रुपयांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल...

संगोबा येथे रामकृष्ण हरी जप व्दिवर्षपुर्ती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

करमाळा, ता.१८: संगोबा येथील तीर्थक्षेत्र श्री अदिनाथ महाराज मंदिरात सुरू असलेल्या रामकृष्ण हरी बीजमंत्र जपाला दोन वर्षे पूर्ण होत असून,...

कंदरच्या मल्लांचे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश

कंदर (संदीप कांबळे):  नेवासा येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत कंदर (ता.करमाळा) येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुलच्या मल्लांनी...

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी अमरजित साळुंखे यांची निवड

श्री. साळुंखे यांच्या निवडीनंतर सत्कार करताना आमदार नारायण पाटील व जेउरचे सरपंच पृथ्वीराज पाटील करमाळा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार...

सांगोल्यातील युथ फेस्टिवलमध्ये करमाळ्यातील झाडबुके महाविद्यालयाचे उत्कृष्ट सादरीकरण

करमाळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने सांगोला महाविद्यालय, सांगोला येथे आयोजित युथ फेस्टिवल २०२५ मध्ये झाडबुके...

भीषण अपघात : ट्रकच्या धडकेने महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी

करमाळा /संदेश प्रतिनिधी :करमाळा तालुक्यातील मांगी टोल नाका परिसरात आज (ता.13) सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात कामोणे येथील रतनबाई मगन नलवडे...

शेळके वस्ती दहिगाव शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी पाडूळे तर उपाध्यक्षपदी वाघमोडे यांची निवड

करमाळा(दि.12): शेळके वस्ती दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापन समितीची निवड आज पार पडली. या निवडीत ज्योतीराम भिमराव पाडूळे...

error: Content is protected !!