मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची पूर्तता न झाल्यास मंत्रिमंडळातील नेत्यांना करमाळा तालुक्यात आम्ही फिरू देणार नाही – मराठा समाज आंदोलकांनी दिला इशारा
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध करून, मराठा समाजाला...