पहिल्या श्रावणी सोमवारी केममध्ये भक्तीचा जागर; उत्तरेश्वर बाबांची पालखी मिरवणूक उत्साहात पार पडली
केम(संजय जाधव): सालाबादप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारी श्री उत्तरेश्वर बाबांची पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यानिमित्त पहाटेपासूनच...
