कल्पना मंथन आणि सर्जनशील विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पायी दिंडी सोहळा; अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रभावी संदेश
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : शणिशिवपूर (पोथरे) ते पंढरपूर या पायी दिंडी सोहळ्यादरम्यान निंभोरे येथे आयोजित प्रबोधनपर कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे...
