शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात ‘उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती’ने पुकारलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : उजनी जलाशय काठावरील शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात 'उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती'ने पुकारलेले आमरण उपोषण तात्पुरते...
