मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात रक्तदानाचा महासंकल्प; ५५६ चे लक्ष्य पार
करमाळा | प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त 'सेवा संकल्प' उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर...
