संक्रांतीच्या हळदीकुंकू कार्यक्रमात विधवा महिलांचा समावेश करून त्यांना सन्मान देण्यात यावा – प्रमोद झिंजाडे
करमाळा:मकर संक्रांतीदिनी विधवा महिलांनाही हळदी-कुंकू,तिळगुळ कार्यक्रमात सन्मानाने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन विधवा महिला सन्मान चळवळीचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांनी...
