करमाळा(दि.२४): रावगाव येथील रहिवाशी मनुबाई रावसाहेब पाटील यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्याच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे. रावगाव चे पोलीस पाटील बापूसाहेब रावसाहेब पाटील यांच्या त्या मातोश्री होत.