कोळगाव सबस्टेशनला पूर्ण दाबाने वीजपुरवठा मागणीसाठी युवासेनेचे सोमवारी महावितरण विरोधात आमरण उपोषण

0

केम (संजय जाधव):कोळगाव 33/11 KV सबस्टेशनला  गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्ण दाबाने वीजपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या युवासेनेने अखेर आंदोलनाचे हत्यार उपसले अस सोमवार दि. ११  मे 2026 पासून जेऊर महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा ठाकरे गटाचे  युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी  जेऊर महावितरण कार्यालयाला दिला आहे.


33 KV सबस्टेशन ला फक्त 22 KV  वीजपुरवठा होत आहे. लो व्होल्टेजमुळे शेतकऱ्यांच्या मोटारी जळत आहेत, शेती पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊनही महावितरण दुर्लक्ष करत असल्याचे  फरतडे यांचे म्हणणे आहे.

शंभुराजे फरतडे

खासदारांच्या आढावा_बैठकीत हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर स्पेअर बे नादुरुस्त असल्याने लोड घेत नाही आम्ही स्पेअर बे ची मागणी केली असून लवकर पुर्ण दाबाने वीज देऊ असे आश्वासन जेऊर महावितरण कार्यकारी उप अभियंत्यांनी दिले होते मात्र आढावा पाच दिवस झाले तरी उपाययोजना झाली नसल्याने शनिवार दि ८ मे रोजी इशारा दिला असून सोमवार पर्यंत दुरस्ती न झाल्यास जेऊर महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असल्याचे शंभुराजे फरतडे यांनी सांगतीले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, महावितरण कार्यकारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!