saptahiksandesh, Author at Saptahik Sandesh - Page 220 of 568

saptahiksandesh

येत्या मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळा तालुक्याच्या दौऱ्यावर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित  पवार येत्या मंगळवारी दि. 24 सप्टेंबर  रोजी सकाळी 11 वाजता करमाळा तालुक्याच्या...

जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जेऊर कडकडीत बंद

केम (संजय जाधव) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या...

करमाळा शहर दिवसभर कडकडीत बंद; सकल मराठा समाजाकडून प्रशासनाला निवेदन

करमाळा (ता.२२) - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी...

गणेशनगर भागातील उद्यानाच्या दुरूस्तीची नागरिकांनी केली मागणी

करमाळा : करमाळा शहरातील गणेश नगर मधील छावा प्रतिष्ठानकडून गणेश नगर भागातील उद्यान व इतर प्रलंबित कामांसाठी आमदार संजयमामा शिंदे यांना निवेदन...

‘न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय न मिळणे’ – १००० पेक्षा जास्त फास्टट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची गरज

करमाळा (दि.२२) - पीडितांना 'न्याय उशिरा मिळणे म्हणजे न्याय न मिळणे' या प्रकारातील असून बलात्कार आणि पोस्को प्रकरणे सोडवण्यासाठी देशात...

जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा व बहुजन समाजाच्यावतीने उद्या ‘करमाळा शहर व तालुका बंद’चे आवाहन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे उपोषण...

करमाळा-हिवरवाडी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ चिवटे यांच्या हस्ते संपन्न

करमाळा (दि.२१) : वर्षानुवर्षे रखडलेल्या करमाळा-हिवरवाडी या दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ आज शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी  शिवसेनेचे...

प्राथमिक शिक्षक सह.पतसंस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार सयाजीराजे ओंभासे यांना जाहीर

करमाळा (दि.२१) -  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था दरवर्षी उपक्रमशील प्राथमिक शिक्षक सभासदांचा 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार देऊन गौरव करत...

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा संघ उपविजेता

करमाळा (दि.२१) -   करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या 19 वर्षीय मुली संघाने तालुका स्तरावर कबड्डी स्पर्धेत प्रथम...

error: Content is protected !!