राष्ट्रवादीच्या जिल्हा सरचिटणीसपदी संतोष वारे – कार्यकर्त्यांच्या निष्ठेला मिळाली दाद!
करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.७ : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षा च्या सोलापूर जिल्हा (ग्रामीण) सरचिटणीसपदी करमाळा तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष संतोष...
