saptahiksandesh, Author at - Page 98 of 545

saptahiksandesh

दाखल्यावर कुणबीच्या नोंदी कराव्यात – मराठा सेवा संघाकडून नगरपालिका शिक्षण प्रशासनकडे मागणी

करमाळा (दि. 29) : शहरातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर किंवा जनरल रजिस्टरवर "कुणबी/मराठा-कुणबी/कुणबी-मराठा"...

कुणबीची कागदपत्रे असणाऱ्या मुस्लिम पालकांनी ‘कुणबी’ नोंद दाखल्यावर करून घ्यावी – सकल मुस्लिम समाजाचे आवाहन

करमाळा (दि.२९) – ज्या मुस्लिम पालकांकडे "कुणबी"चे दाखले आहेत, अशांनी आपल्या पाल्यांच्या दाखल्यावर "कुणबी" नोंद करून घ्यावी असे आवाहन सकल...

गांजा प्रकरणात अटक झालेल्या जेऊर येथील इसमास अटींसह जामीन

करमाळा, दि. २९ जून – जेऊर (ता. करमाळा) येथे गांजा विक्रीसाठी घेऊन आलेल्या इसमाविरोधात कारवाई करून अटक करण्यात आलेल्या महादेव...

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने वारकऱ्यांना मोफत औषध वाटप व आरोग्य तपासणी

करमाळा(दि. 28): पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरणाचा उपक्रम देवळाली...

शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गुंड यांची निवड

करमाळा (दि.२८): शेटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाच्या छाया गोरख गुंड यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीनंतर आज निमगाव येथे...

पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर यांना ‘बालगंधर्व’ परिवारातर्फे ‘युवा पार्श्वगायक’ पुरस्कार प्रदान

करमाळा (दि. २८): करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र आणि ‘म्युझिक कलर्स’ या आर्केस्ट्रा संस्थेचे संचालक प्रवीणकुमार अवचर यांना बालगंधर्व रंगमंदिर...

वारकऱ्यांना भक्त निवासासह विविध सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावात – देवीचामाळ ग्रामपंचायतकडे मागणी

करमाळा (दि.२७): २८ जूनपासून आषाढी एकादशी निमित्त करमाळा शहर आणि कमलाभवानी मंदिर परिसरातून अनेक वारकरी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहेत. दरवर्षीप्रमाणे...

करमाळा येथील मारुती मंदिर परिसरात काँक्रीटीकरणास सुरुवात

करमाळा (दि. २७): श्री मारुती मंदिर परिसरातील रखडलेले काँक्रीटीकरणाचे काम अखेर सुरू झाले असून, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत...

करमाळा शहरातील रस्ते-पाणी- स्वच्छतेचे प्रश्न न सोडविल्यास ‘जवाब दो’ आंदोलन छेडणार

संग्रहित छायाचित्रे करमाळा (दि. 27) : शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याने करमाळा नगरपरिषदेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नगरपरिषदेच्या...

१२ मोटारसायकलींसह चोरट्यांच्या टोळीचा छडा, लाखोंचा मुद्देमाल जप्त

करमाळा, दि. २७ जून : करमाळा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली होती. पोलीस...

error: Content is protected !!