रयतक्रांती युवक तालुकाध्यक्षपदी डॉ. अविनाश चौधरी यांची निवड - Saptahik Sandesh

रयतक्रांती युवक तालुकाध्यक्षपदी डॉ. अविनाश चौधरी यांची निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : रयतक्रांती युवक संघटनेच्या निवडी करमाळा शहरातील रेस्ट हाऊसवर आज (ता.१९) संपन्न झाल्या. यामध्ये रयतक्रांती युवक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी डॉ.अविनाश चौधरी यांची निवड झाली आहे.

याप्रसंगी राज्य कार्यकारणी सदस्य अजय बागल, तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे, बाळासाहेब गायकवाड, मार्गदर्शक महादेव चौधरी व माजी सभापती लक्ष्मण महाडिक संभाजी रिटे, संदिप शेळके यांच्या हस्ते पार पडली.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना अजय बागल यांनी संघटना बांधण्यासाठी आपले मनोगत व्यक्त केले व सदाभाऊ खोत यांचे विचार तळागाळात पोहोचण्यासाठी आवाहन केले.
यावेळी ग्रा.सदस्य नितीन तकीक सुरेश जाधव हनुमंत ताटे सुनील चौधरी सतीश चौधरी ब्रह्मदेव चौधरी रोहिदास चौधरी गोपाळ दादा चौधरी नवनाथ सुरवसेआदि उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता शिवशंकर जगदाळे यांनी आभार व्यक्त केले.

Yash collection karmala clothes shop advertise
S.K. collection bhigwan
Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!