निधन वार्ता बातम्या नंदकुमार चिवटे यांचे निधन.. saptahiksandesh April 30, 2024 0 करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील राशिन पेठ येथील रहिवासी व्यापारी नंदकुमार भिमाशंकर चिवटे (वय ५५) यांचे अल्प आजाराने निधन झाले. आज (ता.३०) सायंकाळी ६ वाजता करमाळा शहरातील राशिनपेठ येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. Post Navigation Previous सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना अंतर्गत एकल पालकांच्या मुलांना दरमहा २२५०/- मदत मिळणारNext लोकसभेची ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे – धैर्यशील मोहिते-पाटिल More News बातम्या उत्तरेश्वर कॉलेज च्या वतीने पर्यावरणीय रक्षाबंधन उपक्रम उत्साहात संपन्न saptahiksandesh August 30, 2026 बातम्या ईद-ए-मिलादच्या सार्वजनिक सुट्टीदिवशी शाळा सुरू ठेवणाऱ्या शाळेवर करावी करण्याची शिक्षक सेनेची मागणी saptahiksandesh August 30, 2026 बातम्या केम येथील सिंधू नागणे यांचे निधन saptahiksandesh August 30, 2026 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Notify me of follow-up comments by email. Notify me of new posts by email. Δ