करमाळा : पोथरे (माळवाडी) (ता.करमाळा) येथील सुभाष आश्रु झिंजाडे (आयलु पाटील) (वय ६९) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचे मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने परिवारात दु:ख व परिसरात नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.