Saptahik Sandesh - Page 310 of 578 - News From Karmala Taluka

Main Story

संपादकीय

राजकीय

जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी केम येथे कडकडीत बंद

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्य वतीने मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी करमाळा तालुका बंद...

श्रीदेविचामाळ येथे क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून द्यावा – आमदार शिंदेंना दिले निवेदन

करमाळा (संदेश प्रतिनिधी): श्रीदेविचामाळयेथे ग्रामपंचायत नियोजित राजेरावरंभा क्रीडांगण करण्यासाठी निधी आमदार निधीतून उपलब्ध करण्यात यावा यासाठी सरपंच रेणुका सोरटे यांनी...

केममध्ये १४ फेब्रुवारीला डॉ.बापूजी साळुंखे साहित्य संमेलन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च...

केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब सोलापूरे यांचे निधन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : केम येथील कुंकू कारखानदार बाळासाहेब महादेव सोलापूरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्यांचे...

करमाळा योग समिती मार्फत रेश्मा जाधव यांचा सत्कार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : 151 सूर्यनमस्कार केल्याबद्दल रेश्मा जाधव यांचा करमाळा योग समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला....

ब्राह्मण महिला संघाचा ‘हळदी कुंकु समारंभ’ उत्साहात संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : श्री दत्त मंदिर दत्त पेठ येथे ब्राह्मण महिला संघ करमाळा यांच्या वतीने हळदी कुंकु व...

पोलीस ‘पती’स आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या ‘पत्नी’स न्यायालयीन कोठडी – दुसरा संशयित आरोपी अद्याप फरार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा, ता. १२ : पोलीस पतीस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या संशयित आरोपी पत्नीस आज न्यायालयात हजर केले...

महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहू : सुनील बापू सावंत

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माढा लोकसभा मतदारसंघात जो उमेदवार देतील त्याचा तन मन धनाने...

निर्भय बनो!

शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे तसेच देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य एकट्या महाराष्ट्रात आहे.याच आपल्या महाराष्ट्रात काल परवा...

गणेशजयंती निमित्त गजानन सोशल अँड स्पोर्टस् क्लब तर्फे करमाळा शहरात उद्या महाप्रसादाचे आयोजन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे याहीवर्षी गणेश जयंतीनिमित्त करमाळा शहरातील गजानन सोशल ॲन्ड स्पोर्टस् क्लबच्या वतीने १३ फेब्रुवारीला सहस्त्र आवर्तन...

error: Content is protected !!