बातम्या Archives - Page 112 of 441 -

बातम्या

पांडे येथे उद्या कमलाई केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन

करमाळा (दि.९) – करमाळा तालुक्यातील पांडे येथे गुरुवार, दि. १० एप्रिल रोजी कमलाई केसरी बैलगाडा शर्यतीचे भव्य आयोजन करण्यात आले...

राजपूत महिला बचत गट ठरला कुटुंबांचा कणा-छोट्या बचतीतून महिलांचा स्वावलंबीपणाकडे प्रवास

करमाळा (दि.८):  – सुतार गल्ली, करमाळा येथील राजपूत समाजातील गृहिणींनी पाच वर्षांपूर्वी एकत्र येत ‘राजपूत स्वयंसहायता बचत गट’ सुरू केला....

स्वच्छता विभागाच्या ठेकेदाराचे १० लाख रुपयांचे डिपॉझिट जप्त करण्यात यावे – महेश चिवटे

करमाळा (दि.८):  करमाळा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असणाऱ्या ५३ कामगारांचे मागील तीन महिन्यांपासून ठेकेदाराकडून पगार थकवण्यात आले आहेत. या सर्व कामगारांचे...

हर्षल सोनवणे याची नवोदयसाठी निवड

करमाळा(दि.७): पांगरे,ता. करमाळा येथील जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थी कु. हर्षल दत्तात्रय सोनवणे याची केंद्र शासनाचे जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापुर इयत्ता...

लेखी आश्वासनानंतर उन्हाळी आवर्तनासाठीचे रास्ता रोको आंदोलन स्थगित – सरपंच रवींद्र वळेकर

करमाळा(दि.७) : कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.12 चे उपअभियंता राजगुरु यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सुरू असलेले उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी...

केम येथे भरदिवसा घरफोडी; ३.१५ लाखांचा ऐवज लंपास

केम(संजय जाधव) :  केम येथील जनई वस्तीवर भरदिवसा अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ३ लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची...

रामनवमीनिमित्त केममध्ये अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न

केम (संजय जाधव) : येथील श्री राम मंदिरात रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या...

मुख्यमंत्री फेलोशिप अंतर्गत तरुणांना प्रशासकीय अनुभव मिळविण्याची संधी

करमाळा(दि.७) :राज्यातील तरुणांना सरकारी प्रशासकीय कामकाजाचा अनुभव मिळावा या हेतूने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पुन्हा...

एकाच चितेवर मृतदेह ठेवून पती-पत्नीवर करण्यात आले अंत्यसंस्कार

संग्रहित छायाचित्र करमाळा(दि.५) :  घरगुती वादातून पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोर्टी (ता....

अल्पसंख्याकांच्या विविध मागण्यांचे पालकमंत्र्यांना निवेदन

करमाळा(दि.५): करमाळा विधानसभा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजातील विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तसेच विविध कामांना निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे....

error: Content is protected !!