बातम्या Archives - Page 152 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

करमाळा येथे सरपंच मेळावा संपन्न

या मेळाव्याला विविध ग्रामपंचायतीचे ३० सरपंच उपस्थित करमाळा(दि.२५) :  करमाळा पंचायत समिती येथे आज (दि.२५)  सरपंच मेळावा पार पडला.  या...

शेटफळ येथे लबडे परिवाराच्यावतीने भागवत कथेचे आयोजन – भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : महाशिवरात्रीच्या पर्वकाळात शेटफळ तालुका करमाळा येथे सुरू असलेल्या भागवत कथा सोहळ्याला भाविकांमधुन उस्फुर्त प्रतिसाद मिळत...

केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थानच्या यात्रेस २६ फेब्रुवारीपासून सुरवात – यात्रेची तयारी पूर्ण

केम (संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वरबाबाची यात्रा महाशिवरात्री पासून (दि.२६) सुरूवात होणार आहे. यानिमित्त विविध...

रावगाव येथील मनुबाई पाटील यांचे निधन

करमाळा(दि.२४): रावगाव येथील रहिवाशी मनुबाई रावसाहेब पाटील यांचे वृध्दपकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षाच्या होत्या. त्याच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी,...

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे आधुनिक गड जिंकावेत – प्रा बाळकृष्ण लावंड

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जीवन प्रवास संघर्षमय होता, आव्हानांवर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या करारी...

देवीचामाळ प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहिला छावा चित्रपट

करमाळा(सुरज हिरडे) : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता आणि जाज्वल्य इतिहास विद्यार्थ्यांना समजावा या हेतूने श्रीदेवीचामाळ (ता.करमाळा) येथील जिल्हा...

डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे आला बहिरेपणा – मंडळाविरोधात गुन्हा दाखल

संग्रहित छायाचित्र करमाळा(दि.२२): डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे सोलापूर येथील एका ५८ वर्षीय व्यक्तीस कायमचा बहिरेपणा आल्याची घटना घडली आहे. याबाबत हकीकत...

महापुरुषांचे जयंती उत्सव हे डि. जे. मुक्त साजरे करावेत – तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा(दि.२२): डीजे मुक्त व अनावश्यक खर्चाला फाटा देत मांगीतील नवयुग मित्र मंडळाने जी शिवजयंती साजरी केली याचा आदर्श तालुक्यातील इतर...

उजनीतील पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी समांतर जलवाहिनीचे काम तात्काळ पूर्ण करा – प्रा.शिवाजीराव बंडगर

करमाळा (दि.२२)- सोलापूर शहराला पिण्यासाठी उजनी जलाशयातून नदीवाटे पाणी सोडण्याच्या पद्धती मुळे  25 ते 30 टी एम सी अनाठायी वाया...

पदोन्नती नाकारल्याने मुख्याध्यापकांविरोधात कर्मचाऱ्याचे आमरण उपोषण

केम (संजय जाधव) : साडे (ता.करमाळा) येथील साडे हायस्कूल या माध्यमिक शाळेतील शिपाई पदावरून पदोन्नतीने कनिष्ठ लिपिक पदावर नियुक्ती केलेल्या...

error: Content is protected !!