बातम्या Archives - Page 167 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

सुरताल संगीत विद्यालयाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त सुर ताल महोत्सवाचे आयोजन

करमाळा : करमाळा शहरातील सूरताल संगीत विद्यालयाच्यावतीने सालाबादप्रमाणे येत्या ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता सुरताल संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात...

देशमुख व सूर्यवंशी कुटूंबाला न्याय मिळवून द्या – करमाळ्यात धरणे आंदोलन

केम (संजय जाधव): मस्साजोग जिल्हा बीड येथील लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घुण हत्या, तसेच परभणी येथील आंबेडकरी...

केळी उत्पादक शेतकऱ्यांची पुन्हा लूट-रोप विकणाऱ्या एजंटांकडून पिळवणूक

संग्रहित छायाचित्र करमाळा (ता.१): गेल्या महिनाभरात चिलींग च्या नावाखाली केळी मातीमोल भावाने घेऊन केळी उत्पादक शेतकऱ्यांची अक्षरशः लुट केली आहे....

रावगाव जवळ एसटी पलटी होऊन झाला अपघात – जखमींवर उपचार सुरू

करमाळा (दि.३१) : रावगावजवळ एसटी बस पलटी होऊन अपघात घडला आहे. झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसून जखमींना...

कमलाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद – तज्ञांचे मार्गदर्शन व विविध कृषी विषयक स्टॉल्सचा समावेश

करमाळा (दि.२९) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून...

कृष्णाजीनगर भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांना त्रास – तातडीने दुरुस्तीची मागणी

करमाळा(दि.३०) -करमाळा शहरातील कृष्णाजीनगर येथे प्रवेश करते वेळी (येडा आई मंदिरासमोर) काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बांधकाम केले होते, त्या रस्त्याच्या...

वरकुटे जि. प.शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

करमाळा (दि.२९) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकुटे या शाळेच्या मुख्याध्यापिका हेमा विद्वत यांचा सेवापूर्ती सोहळा वरकुटे (ता. करमाळा) येथे नुकताच संपन्न...

प्रा. झोळ यांनी घेतली देशमुख कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

केम(संजय जाधव): मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे लोकनियुक्त सरपंच कै. संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यानंतर, त्यांच्या कुटुंबीयांचे...

पाणंद रस्ता खुले करण्याची मोहीम राबवा – शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे याची मागणी.

केम (संजय जाधव)- शिव व पाणंद रस्ते खुले करण्यासाठी महसूल भूमि अभिलेख, पोलीस यांनी एकत्र येऊन मोहीम राबवावी व तालुक्यातील...

भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद

करमाळा (ता.२९): भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीशजी अग्रवाल यांनी भाजपा शहर उपाध्यक्षपदी राजू सय्यद यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर...

error: Content is protected !!