बातम्या Archives - Page 235 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

धैर्यशील मोहिते-पाटील यांना करमाळा तालुक्यातून निर्णायक विजयी मिळवून देण्यासाठी कटिबद्ध – वैभवराजे जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जगताप गटाचा कार्यकर्ता हिच आमची ताकत आहे. याच ताकतीच्या जोरावर धैर्यशील मोहिते पाटील...

मोदींना पाठिंबा देण्यासाठी नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा – सुनील कर्जतकर

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी माढ्यातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेत पाठवा असे आवाहन भारतीय...

खासदार निंबाळकरांना दलित महासंघाने दिला जाहीर पाठिंबा

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : 2024 लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करमाळा भारतीय जनता पार्टीच्या कोअर कमिटीची बैठक गायकवाड चौक...

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांचा 36 गावांचा प्रचार दौरा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : माढा लोकसभा निवडणुक महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी...

मकाई कारखान्याच्या ऊसाची बीले जमा होण्यास सुरूवात – शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांचे ऊस बील जमा होण्यास सुरूवात...

मकाईचे ऊस बिल बँकेमार्फत मिळण्यास उशीर – शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारकान्याच्या गेल्या वर्षीच्या गळीत हंगामाची ऊस बिलाची प्रतिक्षा संपली असलीतरी...

पत्रकार गजेंद्र पोळ लिखीत “माझं शेटफळ नागोबाचे” या पुस्तकाचे प्रकाशन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : नागोबाचा संभाळ करणाऱ्या शेटफळ गावाविषयी पत्रकार गजेंद्र पोळ लिखीत "माझं शेटफळ नागोबाचे "...

लोकसभासह सर्व निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा वडशिवणे ग्रामस्थांचा निर्णय

सदर निवेदनाची प्रत करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना देताना वडशिवणे ग्रामस्थ केम (संजय जाधव) - ३५ वर्षापासून लोकप्रतिनिधींकडे वडशिवणे तलावात...

लोकसभेची ही निवडणूक आता जनतेने हाती घेतली आहे – धैर्यशील मोहिते-पाटिल

केम (संजय जाधव) - माढा लोकसभेची ही निवडणूक आता मोहिते- पाटील कुटुंबाची राहिली नसून जनतेने हाती घेतली आहे. जनता जनार्धन...

नंदकुमार चिवटे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरातील राशिन पेठ येथील रहिवासी व्यापारी नंदकुमार भिमाशंकर चिवटे (वय ५५) यांचे...

error: Content is protected !!