बातम्या Archives - Page 267 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

जगताप विद्यालयाला कात्रेला परिवाराकडून ५१ हजारांची मदत

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - झरे येथील नामदेवराव जगताप माध्यमिक विद्यालयाला २६ जानेवारीला करमाळा येथील कात्रेला परिवाराकडून ५१ हजारांची मदत करण्यात...

मकाई कारखाना ऊस बिलासाठी सामुहिक आत्मदहन आंदोलन तुर्त स्थगित – ॲड. राहुल सावंत

करमाळा (संदेश प्रतिनिधी)- येथील तहसील कार्यालयासमोर प्रजासत्ताक दिनी मकाईच्या थकीत ऊस बिला साठी जवळपास 400 शेतकऱ्यांचे सामुहिक आत्मदहन आंदोलन जाहीर...

मुंबई येथील मराठा आंदोलनाला जाऊन आलेल्या युवकांचा केम येथे सत्कार

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केम येथील युवक...

प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्तरेश्वर मंदिरात तिरंगी सजावट

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात तिरंगा आरास मंदिराच्या दरवाज्यावर रंगी,...

दारू विक्रेत्यावर कारवाई – मोटारसायकलसह ६७ हजाराचा ऐवज

करमाळा (संदेश प्रतिनिधी)- मोटारसायकलवरून विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या दारू विक्रेत्यावर पोलीसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून मोटारसायकल व विदेशी दारू...

घराच्या कारणावरून सात जणांकडून एकास बेदम मारहाण

करमाळा (संदेश प्रतिनिधी)- आमचे घर वारंवार सांगूनही परत का देत नाही; या कारणावरून सात जणांनी एकास बांबूच्या काठीने बेदम मारहाण...

घरात फरशी बसवणाऱ्या कारागीराने केली चोरी – १ लाख ८० हजाराचा ऐवज लंपास

करमाळा / संदेश प्रतिनिधी : नवीन घरात फरशी बसविण्याचे काम करणाऱ्या कारागीरानेच घरात कोणी नाही हे पाहून १ लाख ८०...

करमाळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांचे लक्ष ५ फेब्रुवारीच्या मिटिंगकडे

करमाळा (संदेश प्रतिनिधी)  :  करमाळा अर्बन बँकेच्या ठेवीदारांना बँकेतील ठेवीचे पैसे देण्यास बँक विरोध करत असल्याने बँकेविरोधात ठेवीदारांनी २६ जानेवारीला...

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयच्या वतीने २९ जानेवारीला श्रमसंस्कार शिबीर – विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित

करमाळा (संदेश प्रतिनिधी)  :  करमाळा येथील विद्या विकास मंडळाचे सचिव विलासरावजी घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ....

केळीच्या रोपांच्या काळाबाजारामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका 

करमाळा (संदेश प्रतिनिधी)  :  करमाळा तालुक्यात केळी लागवडीचे क्षेत्र वाढत असताना केळींच्या रोपाचा काळाबाजार सुरू झाला आहे. केळी रोपाची कंपनीची...

error: Content is protected !!