बातम्या Archives - Page 335 of 431 -

बातम्या

कोर्टी येथे कर्तुत्ववान महिलांचा सन्मान व बालविज्ञान प्रदर्शन संपन्न

करमाळा : काल (8 मार्च) जागतिक महिला दिनानिमित्त परिवर्तन प्रतिष्ठान संचलित, डॉ. दुरंदे गुरुकुल, कोर्टी प्रशालेच्या वतीने करमाळा तालुक्यातील कर्तुत्ववान...

शेटफळ येथील प्रगतशील महिला शेतकरी हर्षाली नाईकनवरे यांचा सोलापूर कृषी महोत्सवात सन्मान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शेटफळ ता करमाळा येथील प्रगतशील महीला शेतकरी हर्षाली प्रशांत नाईकनवरे यांचा सोलापूर जिल्हा...

सरपडोह येथे वादळी वाऱ्यामुळे राहत्या घरावरील पत्रे गेले उडून – रंदवे यांचे नुकसान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या वादळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या फळबागांचे तसेच नागरिकांचे...

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अनेकांनी रस्ता रोखो आंदोलनात सहभागी व्हावे : सुनिल सावंत

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कांद्याला हमीभाव, अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, तसेच विविध वस्तुंवरील महागाई, गॅसचे,...

करमाळा येथे प्रथमच श्वानांच्या स्पर्धा संपन्न – पहा स्पर्धेची व्हिडीओ

करमाळा : ५ मार्च रोजी करमाळा- पांडे रस्त्यावरील शुभमनगर येथे शुभम जयराम सोरटे (पांडे, ता.करमाळा) याच्या वाढदिवसानिमित्त श्वानांच्या स्पर्धा आयोजित...

पांडूरंग सोरटे यांचे निधन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा येथील दिवाणी न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचारी व श्रीदेवीचामाळ येथील रहिवाशी पांडूरंग देविदास सोरटे...

कोर्टी येथे कर्तुत्वान महिलांचा सन्मान व बालविज्ञान प्रदर्शनाचे आयोजन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : कोर्टी (ता.करमाळा) येथील डॉ.दुरंदे गुरुकुल येथे 8 मार्च सकाळी 9:30 ते 12:30 यावेळेत...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून फिसरे-हिसरे-हिवरे-कोळगाव-गौंडरे रस्त्यासाठी 8 कोटी 86 लाख रुपये निधी मंजूर : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -2 सन 2022-23 जिल्हा नियोजन लेखाशीर्ष अंतर्गत, सोलापूर जिल्ह्यात...

होळीनिमित्त उत्तरेश्वराच्या शिवलिंगाला वडाच्या पारंब्यांची आरास

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) :केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर महाराजांच्या शिवलिंगाला होळी सणानिमित्त वडाच्या पारंब्यांची सुंदर अशी आरास करण्यात...

‘महिला पतंजली योग समिती’च्यावतीने ‘आरोग्य विषयक’ शिबिर संपन्न..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : करमाळा शहरात 'महिला पतंजली योग समिती'च्यावतीने 6 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधून...

error: Content is protected !!