बातम्या Archives - Page 342 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

मकाई कारखाना – भिलारवाडी, पारेवाडी व मांगी गटातून निवडणूक होणार – अन्य 8 जागा बिनविरोध..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकित उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचे दोनच...

३ जूनपासून कार कुकडी कॅनलजवळ उभी – कारमधील मृतदेह येवल्याचा

करमाळा/संदेश प्रतिनिधीकरमाळा,ता.5: करमाळा-मांगी रस्त्यावरील आयटीआय परिसरात कुकडी कॅनल जवळच शनिवारी रात्री पासून स्वीफ्ट कार क्रमांक एम.एच 15 सी.टी. 8006 ही...

‘मकाई’ निवडणूक – 14 उमेदवारांनी केली मुंबई उच्चन्यायालयात रिट याचिका दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत छाननीत अवैध ठरलेल्या उमेदवारांच्या अपिलावर सुनावणी होऊन...

दहावीत सोलापूर जिल्ह्यात प्रथम येण्याचा बहूमान मिळविलेल्या करमाळ्यातील शिवांजलीचा, जगताप विद्यालयाकडून सत्कार

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - शहरातील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाची विद्यार्थिनी शिवांजली महेश राऊत हिने 99.40% गुण मिळवून सोलापूर जिल्ह्यात प्रथम...

अंगावर वीज कोसळल्याने गुळसडी येथील ४५ वर्षाच्या महिलेचे निधन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) - गुळसडी (ता.करमाळा) येथील कमल सुभाष अडसुळ (वय ४५) यांचा आज (दि.४) अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला....

पैशापेक्षा शरिर संपत्ती महत्वाची – ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख

कंदर प्रतिनिधी /संदीप कांबळे.. कंदर : आजच्या या धकाधुकीच्या युगात तरुण पिढी व्यसनाने बरबटलेली असून, त्यांचे जीवन धोक्यात आले आहे,...

कुकडीच्या फेरजल नियोजनामध्ये मांगी तलावाचा समावेश करण्याच्या खा.निंबाळकर यांच्या सूचना- गणेश चिवटे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : मांगी (ता.करमाळा) तलावाचा समावेश कुकडी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात करावा, यासंदर्भात माढा लोकसभेचे खा....

मांजरगाव येथे उद्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : ग्रामपंचायत मांजरगाव व जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मांजरगाव तसेच उंदरगाव...

‘डिकसळ’ पुलासाठी 38 कोटी 66 लाख 31 हजार 470 रुपये निधी मंजूर – आमदार संजयमामा शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : उजनी जलाशयावरील अहमदनगर ,पुणे आणि सोलापूर या तीनही जिल्ह्यांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा समजल्या...

१ जूनला वाढदिवस असलेल्या केम येथील १०१ ज्येष्ठ नागरिकांचा सामूदायिक वाढदिवस साजरा

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - पूर्वी च्या काळी ज्या मुलांचे जन्म दिवस माहिती नसायचे अशांना त्यांचे शिक्षक शाळेत घेताना १ जून...

error: Content is protected !!