केम आरोग्य केंद्राचा प्रश्न गंभीर : डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे कुत्रा चावलेल्या व्यक्तीला उपचारासाठी जावे लागले सोलापूरला
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) - काल ८ मे रोजी कुत्रा चावल्यानंतर उपचारासाठी केम प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलेल्या व्यक्तीला डॉक्टर उपस्थित नसल्याने...
