यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उत्साहवर्धक प्रतिसादामध्ये स्टार्ट अप यात्रा संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर...
