बातम्या Archives - Page 75 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

केम-भोगेवाडी रस्त्याची देखील केम ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती- नागरिकांमध्ये समाधान

केम (संजय जाधव): केम–भोगेवाडी रस्त्यावरील रेल्वे पुलाखाली पडलेले मोठे खड्डे केम ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने बुजवण्यात आले असून, रस्ता दुरुस्त करण्यात आला...

निमगाव (ह) येथे भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यात इंदोरीकर महाराज व नामवंत कलाकारांचा सहभाग

करमाळा(दि.१३):  निमगाव (ह) (ता. करमाळा) येथील ह.भ.प. बाळासाहेब नीळ पाटील यांच्या अमृत महोत्सवानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे नीळ पाटील परिवाराकडून १४ नोव्हेंबरला...

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेला गती — मंत्रालयात विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

करमाळा: तालुक्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात मंगळवारी (दि.११ नोव्हेंबर)मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि पालकमंत्री जयकुमार...

शाश्वत आणि नाविन्यपूर्ण शेती पद्धतीचा अवलंब केल्याबद्दल केम येथील तळेकर दांपत्याचा गौरव

केम(संजय जाधव): रोटरी शास्वत शेती गौरव पुरस्काराने केम येथील प्रगतशील शेतकरी दांपत्य सिमा जालिंदर तळेकर आणि जालिंदर तळेकर यांचा गौरव...

तालुकास्तरीय गुणवत्ता चाचणी स्पर्धेत गौंडरे जि. प. शाळा समूहगीत गायन स्पर्धेत प्रथम

समूहगीत सादर करताना विद्यार्थी व वादक करमाळा : तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी (टॅलेंट हंट) समूहगीत गायन स्पर्धेत गौंडरे (ता....

कंदर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नानासाहेब लोकरे यांची बिनविरोध निवड

कंदर(संदीप कांबळे): करमाळा तालुक्यातील कंदर गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब प्रभाकर लोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात...

धनगर समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी युवकाचे बायपास पुलावर आंदोलन

करमाळा, ता.९:  शहराजवळील अहिल्यानगर–टेंभुर्णी बायपास रोडवरील अर्धवट बांधलेल्या पुलावर चढून एका युवकाने धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ...

करमाळा पोलिसांकडून नाकाबंदी दरम्यान १२ बैलांची सुटका

संग्रहित छायाचित्र करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.९ : करमाळा पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे मध्यरात्री जनावरांच्या अवैध तस्करीचा मोठा प्रयत्न उधळून...

error: Content is protected !!