बातम्या Archives - Page 86 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

केम येथील ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात- १५ क्विंटल शिधा वाटप

केम(संजय जाधव): सीना नदीला आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक गावातील नागरिकांना स्थलांतर करावे लागले आहे. या संकट काळात...

माजी आमदार संजयमामा शिंदे यांची पूरग्रस्त भागाची पाहणी, पुरग्रस्तांना ब्लँकेट वाटप

करमाळा : अहमदनगर जिल्ह्यातील पूरस्थिती आणि करमाळा तालुक्यातील मुसळधार पावसामुळे सीना नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. गेल्या आठ दिवसांत...

घरगुती वादातून महिलेला मारहाण- पाडळीतील घटना

करमाळा,ता.१:  पाडळी (ता.करमाळा) येथे 29 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास 2 वाजता घरगुती वादातून एका महिलेला भावकीतील व्यक्तींनी मारहाण केल्याची धक्कादायक...

श्री कमला भवानी मातेचे सिमोल्लंघन उत्साहात संपन्न

करमाळा,ता.२: श्रीदेवीचामाळ येथील प्रसिद्ध श्री कमला भवानी मंदिरात विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर माता कमला भवानीचे पारंपरिक सिमोल्लंघन उत्साहात व हजारो भक्तांच्या उपस्थितीत...

विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी व सातत्य अंगी बाळगून कृषि उद्योजक बनावे — दिपक देशमुख

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा,ता.१:“शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. या व्यवसायात अनेक अडचणी असल्या तरी त्यावर मात करून पुढे जाण्याची जिद्द...

वडशिवणे येथील गाव रस्ता बंद- 500 हून अधिक नागरिकांची वाहतूक विस्कळीत

करमाळा, ता. 28 : वडशिवणे (ता. करमाळा) येथील माळी वस्ती, कदम वस्ती, मेहेर वस्ती, पन्हाळकर वस्ती आदी भागांना जोडणारा प्रमुख...

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या तालुकाध्यक्षपदी ब्रह्मदेव  नलावडे यांची निवड

करमाळा /संदेश प्रतिनिधी  : अखिल भारतीय ग्राहक पंचायतची करमाळा तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात नुकतीच करण्यात आली आहे.त्यामध्ये तालुकाध्यक्षपदी  ब्रह्मदेव दगडू...

करमाळा-अहमदनगर रस्त्यावर पावसामुळे वाहतुकीस अडथळा – दोन तासांपेक्षा जास्त वाहतूक ठप्प..

करमाळा (दि. 27 सप्टेंबर) : सकाळपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे करमाळा शहराजवळील अहमदनगर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. खास करून...

शेटफळच्या ओंकार लबडे यांचा नागरी सत्कार-घोड्यावरून गावातून भव्य मिरवणूक

करमाळा,ता.२७:  आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ बीच हँडबॉल स्पर्धेत मलदीव येथे भारतीय संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेटफळ (ता. करमाळा) येथील ओंकार लबडे...

सावडी येथील शाळेला विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच भेट

करमाळा : सावडी(ता.करमाळा) येथील दिगंबर बागल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध समाजहितैषी दात्यांच्या पुढाकारातून १६ लोखंडी बेंच देण्यात आले.  यामध्ये...

error: Content is protected !!