बातम्या Archives - Page 95 of 452 -

बातम्या

मकाई कारखाना कामगारांचे ठिय्या आंदोलन – प्रशासनाच्या ताठर भूमिकेमुळे चर्चा निष्फळ

करमाळा (दि.१३): करमाळा तालुक्यातील मकाई कारखान्यातील कामगारांनी आपले थकीत पगार मिळवण्यासाठी कारखाना गेटसमोर १० जुलैला सकाळी आठ वाजल्यापासून ठिय्या आंदोलन...

केम येथील भुयारी मार्गाचे संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन – विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवरती टीकास्त्र

केम (संजय जाधव) : शुक्रवारी दिनांक 11 जुलै रोजी केम येथील भुयारी मार्गाचा उदघाटन करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या...

केम येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा

केम(संजय जाधव):श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज केम येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख...

महिलेची पर्स पळवणारा आरोपी जेरबंद- दीड लाखांचे दागिने हस्तगत

करमाळा (दि. 12): करमाळा तालुक्यातील टाकळी चौक येथे घडलेल्या सोनं चोरीप्रकरणी करमाळा पोलिसांनी तडाखेबंद कारवाई करत संशयित आरोपीला अटक केली...

श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी

केम (संजय जाधव ): येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात गुरूपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत श्रद्धा आणि उत्साहात पार पडले....

विठूनामाच्या गजरात जेऊर मधील भारत मॉन्टेसरी व प्रायमरी स्कूलची बाल दिंडी उत्साहात संपन्न

करमाळा(दि. 8) : प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही भारत मॉन्टेसरी व भारत प्रायमरी स्कूलतर्फे आयोजित करण्यात आलेली बाल दिंडी अत्यंत उत्साही वातावरणात...

करमाळ्यात मोहरम उत्साहात आणि शांततेत पार पडला;  हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन

करमाळा (दि. ८ जुलै) : करमाळा शहरात यंदाचा मोहरम सण उत्साहात आणि शांततेत पार पडला. 1 जुलैपासून सुरू झालेल्या विविध...

मुंबईत करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

करमाळा (दि. ८ जुलै) : राज्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना करमाळा तालुक्यात देखील असाच बदल होऊन अनेक प्रमुख नेते व...

कंदर येथे कृषीकन्यांकडून कृषी दिन व कृषी सप्ताह साजरा

कंदर (संदीप कांबळे): कण्वमुनी विद्यालय व ज्युनियर कॉलेज, कंदर येथे भारताचे पहिले कृषी मंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त सद्गुरु...

“बाल वारकऱ्यांनी रंगवली संत परंपरा – नामसाधना शाळेचा दिंडी सोहळा दिमाखात संपन्न”

करमाळा (दि. 8 जुलै) : करमाळा शहरातील श्री नामसाधना प्राथमिक विद्यालय (नगरपालिका सेंट्रल स्कूल मुलं नं. १) येथे आषाढी एकादशीनिमित्त...

error: Content is protected !!