कमलाई कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद – तज्ञांचे मार्गदर्शन व विविध कृषी विषयक स्टॉल्सचा समावेश
करमाळा (दि.२९) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून...