Karmala news Archives - Page 56 of 175 -

Karmala news

करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर मराठी न्यूज करमाळा न्यूज साप्ताहिक संदेश न्यूज बातमी संदेश Karmala batmya News District solapur

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघाविरूध्द गुन्हा दाखल..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार १४...

खडकी येथे ४० हजाराच्या गायींची चोरी

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : खडकी (ता. करमाळा) येथे दोन ४० हजार रूपयाच्या जर्सी गायीची चोरी झाली आहे. हा...

ग्राहकांची सेवा हा धर्म मानून संचेती यांची सेवा

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : ग्राहकांची सेवा हा धर्म मानून स्टेट बँकेतील अधिकारी शिवलाल संचेती यांनी जवळपास ३७ वर्षे...

उमरड येथे विवाहितेचा विनयभंग – तिघाजणाविरुध्द गुन्हा दाखल

करमाळा/ संदेश प्रतिनिधी करमाळा, ता. १५ : उमरड (ता.करमाळा) येथील विवाहित महिलेचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी तिघाजणाविरूध्द पोलीसांनी गुन्हा...

औष्णीक प्रकल्पाचे झाले काय ? केवळ चर्चा आणि चर्चाच..!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : तालुक्यातील वडशिवणे परिसरात केंद्रीय ऊर्जा मंत्रालय च्या वतीने मार्च २००८ मध्ये औष्णीक प्रकल्प...

पॅंटच्या खिशात सापडलेले पैसे केले परत – सावरे बंधूचे मानले आभार..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : अर्जुननगर (ता.करमाळा) येथील चतुर्भुज नारायण घाडगे यांनी आपले कपडे करमाळा शहरातील सावरे बंधू...

भारताच्या ‘चंद्रयान’ मोहिमेला इरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यानी दिल्या शुभेच्छा.!!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : आज चंद्राकडे इस्रोचे चंद्रयान झेपावले, भारत हा चंद्रावर जाणारा चौथा देश आहे, तर...

‘ऊस बिला’साठी करमाळा तहसीलवर शेतकऱ्यांसाठी २१ जुलै ला ‘आक्रोश मोर्चा’ – राजाभाऊ कदम

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : 'ऊस बिला'साठी करमाळा तहसीलवर शेतकऱ्यांसाठी २१ जुलै ला 'आक्रोश मोर्चा' काढणार असल्याचे बहुजन...

शेतीच्या बांधावरून तिघांकडून दांम्पत्यास मारहाण – पोथरे येथील घटना..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : शेतीच्या बांधावर तार कंपाउंड घालण्याच्या कारणावरून तिघांनी दांम्पत्यास काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून...

हातभट्टी दारू करणाऱ्यास रंगेहाथ पकडले – १४ हजार ७०० रू. चा माल जप्त..

करमाळा / संदेश प्रतिनिधी करमाळा : हातभट्टी दारू तयार करत असताना एकास पोलीसांनी रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार ९ जुलैला...

error: Content is protected !!