कायद्याच्या भीतीपोटी मुलांकडे दुर्लक्ष नको; माझ्या मुलाला आदर्श नागरिक घडवा – पालकांचे मुख्याध्यापिकेस पत्र
मुख्याध्यापिका, श्रीमती तनपुरे मॅडम यांना पत्र देताना जयप्रकाशचे पालक विजयकुमार गुंड केम(संजय जाधव) : लाल बहादूर शास्त्री विद्यालय, सालसे येथे...
