रात्री वीज नसल्याने अभ्यासावर परिणाम; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश
सायंकाळी जाणाऱ्या विजेमुळे आमच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची समस्या विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे मांडली करमाळा(दि.१२) : ग्रामीण भागात विद्यार्थ्यांसाठी व शेतीसाठी रात्रीचा...
