प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी केम रेल्वे स्थानकावर हुतात्मा एक्स्प्रेसला तात्पुरता थांबा देण्याची मागणी
केम (संजय जाधव): लोणावळा–कर्जत दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे भूस्खलन झाल्याने रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे सुरू आहेत. त्यामुळे १० जुलै ते...
