राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आय टी आय कॉलेज मध्ये उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन
करमाळा(दि.१२) : करमाळा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे राष्ट्रीय युवा दिनानिमित्त उद्योजकता प्रेरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२ जानेवारी हा...
