डॉ.आंबेडकरांचा फोटो फाडून अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – गणेश चिवटे
करमाळा (संदेश प्रतिनिधी) -डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून घटनाकार महामानवांचा अवमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी...
