अमृता उद्योग समूहाची गरुडझेप : विस्तारित प्रकल्पाचे उद् घाटन
करमाळा/ दादासाहेब झिंजाडे याजकडूनकरमाळा ता.२८:पोथरे (ता. करमाळा) येथे अमृता उद्योग समूहाने अल्पावधीत केलेली प्रगती ही ग्रामीण उद्योजकतेची प्रेरणादायी कहाणी ठरत...
