करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञाची नियुक्ती व्हावी : आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी..
करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ज्ञाची नेमणूक नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर अथवा अन्यत्र पाठवले...
