बातम्या Archives - Page 158 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

सोलापूर येथे पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये करमाळा कोर्ट संघाने प्रथम पारितोषिक व ‘चषक’चा मान मिळवला

करमाळा / संदेश प्रतिनिधी : सोलापूर कोर्ट प्रीमियर लीग,सोलापूर येथे 19, 25 व 26 जानेवारी रोजी पार पडलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये...

तिकिट दरात वाढ केलीत तर सुविधाही तशाच द्या! – एसटी दरवाढीवर संतप्त प्रतिक्रिया

करमाळा(दि.२९) : प्रचंड महागाईच्या काळात सर्वसामांन्याना प्रवासासाठी  एसटीचा आधार असतो परंतु २४ जानेवारी पासून एसटी महामंडळाने भाडेवाढीचा निर्णय घेतला असून...

दहिगाव सिंचन योजने मधील सर्व दहा पंप सुरु – पूर्ण क्षमतेने ही योजना चालविणार : आमदार नारायण पाटील

करमाळा (दि.२९): दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरु असून, पाणी उपसा चालू आहे. या आवर्तना पूर्वी या योजनेतील पंप...

एस.टी.वाहकाची अरेरावी : प्रवाशाची बॅग फेकून केले लॅपटॉपचे नुकसान..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : एसटीनेच प्रवास करावा.. यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध प्रयत्न करत आहे. अशा या...

सरपडोह येथे जुगार खेळणाऱ्यावर धाड – दिड लाखाचा ऐवज जप्त

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : सरपडोह येथे जुगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलीसांनी रंगेहाथ पकडले असून त्याच्याकडून १ लाख...

अशोक चोपडे यांचे शेतातच रक्षाविसर्जन करून नातेवाईकांनी केले स्मृती वृक्षाचे रोपण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी : करमाळा : चाकोरे ता.माळशिरस येथील प्रगतशील शेतकरी अशोक चोपडे (वय ६४ वर्षे) यांचे रविवार दि....

दारू पिवून ट्रॅक्टर चालविणाऱ्यावर गुन्हा दाखल

करमाळा(दि.२८) : दारू पिवून करमाळा - बायपास रस्त्यावर ट्रॅक्टर चालविणाऱ्या ट्रॅक्ट चालकावर करमाळा पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकर...

श्री उत्तरेश्वर देवस्थानचे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न-शिवलिंगास तिरंग्याची सजावट

केम(संजय जाधव):येथील श्री उत्तरेश्वर मंदिरात २६जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला या देवस्थानचे ध्वजारोहण चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या...

एस.टी.वाहकाची अरेरावी : प्रवाशाची बॅग फेकून केले लॅपटॉपचे नुकसान

करमाळा(दि.२७) : एसटीनेच प्रवास करावा.. यासाठी राज्य परिवहन महामंडळ विविध प्रयत्न करत आहे. अशा या प्रयत्नावर एसटीतील काही कर्मचारी पाणी...

शहीद अमोल निलंगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्ती समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

करमाळा (दि.२७) : साडे येथील शहीद जवान मेजर अमोल अरविंद निलंगे यांच्या ८ व्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवार दि.२४ जानेवारीला साडे (ता.करमाळा)...

error: Content is protected !!