पक्ष देईल त्या उमेदवाराचे काम करणार – जितेश कटारिया
करमाळा (दि.१९) करमाळा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करमाळा विधानसभेसाठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे...
करमाळा (दि.१९) करमाळा विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे करमाळा विधानसभेसाठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचे...
केम (संजय जाधव) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासनाने ३० सप्टेंबर रोजी देशी गायींना राज्य मातेचा दर्जा देण्यात आला...
करमाळा (दि.१६ ) - जिल्हा परिषद सोलापूर वपंचायत समिती शिक्षण विभाग करमाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय विद्यार्थी गुणवत्ता शोध चाचणी...
करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : परशुराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय रावगाव याठिकाणी सामाजिक जीवनाशी बांधिलकी...
रविराज कॉर्न कंपनी,पोफळज (ता.करमाळा) करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा : पोपळज (ता.करमाळा) येथे नव्याने सुरू झालेली 'रविराज कॉर्न' ही कंपनी...
केम (संजय जाधव) - गावाला जाताना जाऊ यांनी सांभाळण्यासाठी दिलेले दागिने व स्वतः चे काही दागिने असे मिळून १ लाख...
आ.संजयमामा शिंदे करमाळा (दि.१६) - करमाळा व कुर्डूवाडी नगरपरिषदेच्या अंतर्गत भागातील विविध विकास कामांसाठी 15 कोटी रुपये निधी मंजूर झाले...
करमाळा (दि.१६) - करमाळा मतदारसंघातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध राहू असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळा...
करमाळा (दि.१६ ) - करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयात काल दि .१५ ऑक्टोबर रोजी संस्थेचे विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष वैभवराजे...
करमाळा (दि.१६) - मराठा सेवा संघाचा ३४ वा वर्धापन दिन करमाळा येथील यश कल्याणीभवन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....