बातम्या Archives - Page 179 of 470 - Saptahik Sandesh

बातम्या

करमाळा येथे आज काव्य मैफिलीचे आयोजन

करमाळा (दि.१६ ) - करमाळा तालुका साहित्य मंडळ, देवराई ग्रुप व श्रीदेवीचा माळ ग्रामस्थ यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमे निमित्ताने आज (दि.१६)...

उच्च न्यायालय व खंडपिठातील प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची संधी

करमाळा (दि.१६ ) - मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद व नागपुर खंडपीठातील खटला करमाळा येथुन आभासी पध्दतीने विशेष लोकअदालतीत तडजोडीने मिटविण्याची...

अंजनडोहचे माजी उपसरपंच शहाजी माने यांचे निधन

करमाळा (दि.१५) - अंजनडोह येथील माजी उपसरपंच शहाजी (भाऊ) माने ( वय - ५५) याचे आज (ता. १५) सायंकाळी सहाच्या...

रांगोळी, डान्स, भारुड या स्पर्धेसह ‘कमलाई फेस्टिवल’ मोठ्या जल्लोषात संपन्न

कमलाई फेस्टिव्हल मध्ये नृत्य सादर करताना मुले करमाळा (दि.१५) - नवरात्रमहोत्सव निमित्त श्रीमंत राजेरावरंभा तरुण मंडळ श्रीदेवीचामाळ आयोजित 'कमलाई फेस्टिवल'...

केम येथे भरविण्यात आले  शिवकालीन शस्त्र प्रदर्शन

केम (संजय जाधव) -  केम येथे सीमोल्लंघना निमित्त या वर्षी प्रथमच श्री उत्तरेश्वर रक्तदाते संघटना व स्वराज्य मर्दानी खेळ यांच्या...

हरवत चाललेल्या माणुसकीच्या काळात महिलेने दाखवला प्रामाणिकपणा- चुकून खात्यावर आलेले ८६ हजार दिले परत

करमाळा (दि.१४) -  अलीकडे स्वार्थाची बजबजपुरी माजली आहे. माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. अशा कालावधीतही समाजात काही प्रामाणिक व इनामदार...

जरांगे पाटील यांच्या उपोषण समर्थनार्थ घोलप यांचे लाक्षणिक उपोषण संपन्न

करमाळा (दि.१४) - मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण भूमिकेस वंदेमातरम शक्तीसेनेचे राज्य समन्वयक  व  अखिल भारतीय मराठा...

करमाळा तालुका प्राथ. शिक्षक सह. पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन संपन्न

करमाळा (दि.१४) - करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन दसऱ्याच्या मुहूर्तावर करण्यात आले. यावेळी संस्थेचे सभासद उपस्थित...

ब्राह्मण महिला संघाच्या वतीने नवरात्रोत्सव विविध उपक्रमांनी साजरा

करमाळा (दि.१४) -करमाळा येथील ब्राह्मण महिला संघाच्या वतीने नवरात्र उत्सवातील नऊ दिवस विविध उपक्रमांनी साजरा केले. यात श्रीसूक्त पठण, कुंकुमार्चन,...

दसरा मेळाव्याला नारायणगडला जाण्याऱ्या मराठा बांधवांच्या वाहनांना प्रा. झोळ यांनी दिले इंधन

करमाळा (दि.१४) - मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचा  बीड जिल्ह्यातील नारायण गड येथे दसरा मेळावा आयोजित केला होता. या...

error: Content is protected !!