बातम्या Archives - Page 23 of 431 -

बातम्या

उत्तम आरोग्य व आनंदी जीवनासाठी सकारात्मक विचारांची गरज – डॉ. सुभाष सुराणा

करमाळा/ संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.१२: उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी केवळ आहार आणि व्यायाम पुरेसा नसून सकारात्मक विचारांचीही तितकीच मोठी गरज आहे, असे...

स्वीकृत नगरसेवकासाठी जोरदार हालचाली – कुणाला लाॅटरी लागणार शहरवासीयांना उत्सुकता

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : करमाळा, ता.८: नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा काल (ता.७)उत्साहात पार पडला...

श्री शाहू शिक्षक आघाडी, कागल यांच्याकडून करमाळा तालुक्यातील १५० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

करमाळा:“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून श्री शाहू शिक्षक आघाडी, कागल (ता. कागल, जि. कोल्हापूर) यांच्या वतीने...

शेळके वस्ती, दहिगाव येथील शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

करमाळा : करमाळा तालुक्यातील शेळके वस्ती, दहिगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली....

ग्रामपंचायतींकडील ५ टक्के दिव्यांग निधी न वाटप केल्यास कारवाईची मागणी
– प्रहार संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

करमाळा : करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी सन २०२४–२५ मधील ५ टक्के दिव्यांग निधी दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित न केल्यास संबंधित ग्रामसेवक, सरपंच...

राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांमध्ये समाजभानाची रुजवण – वडशिवणेत उत्तरेश्वर कॉलेजचे श्रमसंस्कार शिबिर संपन्न

प्रमुख पाहुणे गोविंद जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करमाळा(संदेश प्रतिनिधी) : श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज, केम यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या...

भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

करमाळा(संदेश प्रतिनिधी): भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे मुख्याध्यापक व्यवहारे...

करमाळ्यात १० जानेवारीला ११वा आंतरराष्ट्रीय सूरताल संगीत महोत्सव

करमाळा/संदेश प्रतिनिधी करमाळा, ता.७ : येथील कमला भवानी बहुउद्देशीय संस्था संचलित सुरताल संगीत विद्यालयाच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त  ११व्या आंतरराष्ट्रीय सूरताल...

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत केमची मानसी चव्हाण द्वितीय; केम येथे सन्मान संपन्न

केम(संजय जाधव): स्मार्टअस अबॅकस क्लासेस, केम यांच्या वतीने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केम येथील राम मंदिर येथे...

करमाळ्यात पत्रकारांसाठी लवकरच स्वतंत्र पत्रकार भवन उभारणार – सुनील सावंत

करमाळा /संदेश प्रतिनिधीकरमाळा, ता.६: करमाळा शहरात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी  नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवन उभारण्यात येईल, असे आश्वासन...

error: Content is protected !!