वक्फ मालमत्तांचा व्यापारी गाळे, शैक्षणिक संकुल व रुग्णालयांसाठी वापर करावा – करमाळा मुस्लिम समाजाकडून मागणी
करमाळा : करमाळा शहरात सकल मुस्लीम समाजाच्या वतीने मस्जिद, मदरसा तसेच वक्फच्या इतर मालमत्तांशी संबंधित अडचणी सोडविण्यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन...
