केम येथील सिंधू नागणे यांचे निधन - Saptahik Sandesh

केम येथील सिंधू नागणे यांचे निधन

केम(संजय जाधव) : केम, ता. करमाळा येथील सिंधू मारूती नागणे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८० वर्षे होते. त्या शिक्षक बिभीषण मारूती नागणे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!